[1194+] Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi – गणेशोत्सव आमंत्रण मेसेज (2026)

Welcome to MarathiQuotez.in – सुंदर आणि अर्थपूर्ण Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi साठी ही एक खास जागा आहे. जर तुम्हाला आपल्या भावना शब्दांत व्यक्त करायला आवडत असेल, तर आमची Ganesh Chaturthi Quotes In Marathi कलेक्शन तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्ही हे messages WhatsApp, Facebook, Instagram वर share करू शकता किंवा आपल्या जिवलग व्यक्तींना पाठवून हा उत्सव अधिक खास बनवू शकता. मराठी भाषेतील खरी भावना अनुभवा आणि प्रत्येक क्षण संस्मरणीय बनवा.

इथे तुम्हाला उत्तम Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi, Invitation message for Ganesh Chaturthi at home in Marathi, Ganeshotsav Nimantran Marathi, Ganpati Bappa Aagman Invitation आणि Digital Ganesh Festival Invitation Card Text Marathi मिळतील – सगळं सोप्या आणि भावनिक मराठीत लिहिलेलं आहे. प्रत्येक ओळ आपुलकी, भक्तीभाव आणि उत्सवाची गोडी व्यक्त करते. तुमचा आवडता invitation message निवडा आणि मनापासून शब्दांनी आपल्या गणेशोत्सवाला अधिक खास बनवा.

Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi – गणेशोत्सव आमंत्रण मेसेज

Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi

|| श्री गणेशाय नम: ||
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे
27 ऑगस्ट 2025
दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब – सहपरिवार
गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी यावे
असे आग्रहाचे आमंत्रण
|| गणपती बाप्पा मोरया ||

सस्नेह निमंत्रण..!
सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या कडे 27 ऑगस्ट गणरायाचं आणि 30 ऑगस्ट गौराईचं आगमन होणार आहे.
तरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की यावं हे आग्रहाचं आमंत्रण !
गौरी पूजन – तारीख : 27 ऑगस्ट , 2025 वेळ: सकाळी 10 वाजल्यापासून
पत्ता-

आग्रहाचे आमंत्रण
आमच्या येथे सालाबादप्रमाणे यंदाही
गौरी – गणपतीचे आगमन होणार आहे
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार
येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा

Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi

सस्नेह निमंत्रण..!
गणपती आमंत्रण पत्रिका ।
कोरोनाचे विघ्न दूर हारूनी यंदा पुन्हा बाप्पाचा जयघोष करूया..!
आमच्या घरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की या !
पत्ता –
आरतीची वेळ –

सस्नेह निमंत्रण..!
llश्रीगणेशाय नम:ll
सालाबादाप्रमाणे यंदाही बाप्पाचं आगमन आमच्या घरी
दि. 27/8/2025 होत आहे. तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी
आपण आपल्या संपूर्ण परिवार व आप्तेष्टांसोबत आपल्या लाडक्या
बाप्पाचं दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे, ही नम्र विनंती.
पत्ता:-
आम्ही आपली वाट पाहत आहोत.

सस्नेह निमंत्रण..!
आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की,
यंदाही आमच्या घरी श्रीगणेश चतुर्थीला बुधवार,
दिनांक – 27/8/2025 रोजी गणरायाचं आगमन होणार आहे.
तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.
आपले नम्र,
ठिकाण :

Invitation Message For Ganesh Chaturthi At Home In Marathi

आग्रहाचे आमंत्रण
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा 27 ऑगस्ट दिवशी आमच्या घरी
लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे,
तरी आपण सर्वांनी सहकुटूंब व सहपरिवार
आणि मित्र मंडळीसह येऊन माझ्या विनंतीस मान देऊन,
लाडक्या बाप्पाचे दर्शनास नक्की या!

नमस्कार,
सालाबात प्रमाणे याही वर्षी आमच्या घरी दिनांक 27/8/2025 रोजी …
दिवस आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे.
तसेच त्या निमित्त सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे.
तरी आपण सर्वानी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा पूजेचे लाभ घ्यावा.
आपले नम्र

Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi

ॐ श्री गणेशाय नम:॥
वर्षभरातून एकदा आमच्या घरी येणार्‍या गणरायाच्या या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आपणास श्री आणि सौ यांसकङून आग्रहाचे निमंत्रण…
पत्ता—
तारीख,वेळ
कार्यक्रम नियोजन
सोमवार 27 ऑगस्ट 2025 , सकाळी 9 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा

आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदाही आमच्या घरी श्री गणेश चतुर्थीला सोमवार
दि.27/8/2025 ते शनिवार दि. / /2025 रोजी गणरायाचे आगमन होणार आहे तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.
आपले नम्र,
ठिकाण :

नमस्कार मित्रांनो!!
काय मग? बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत busy ना!
…मोदक,आरास,आणि काय काय…
आरतीचं पुस्तक आणि सोमवार साठी लगबग
सगळीकडे असंच उत्साहाचं वातावरण… म्हणूनच
यंदाही आमच्याकडे बाप्पा उंदरावरून स्वार होऊन येणार आहे
… काय म्हणताय किती दिवस ?
दीड दिवस हो!!
दिनांक 27 ऑगस्ट ते __ ऑगस्ट …
या दिवसात पण मज्जा,उत्साह, धम्माल,
आणि मोदकांचा आस्वाद बाप्पाबरोबर घेण्यासाठी येताय ना ?!
पत्ता?शोधलं की सापडतं

llश्री गणेशाय नम:ll
सालाबादा प्रमाणे यंदाही “बाप्पा”चे 10 दिवसाचे वास्तव्य आमचे घरी दि. 27-8-2025 ते __-__-2025 पर्यंत आहे. तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे ही नम्र विनंती.
-:पत्ता:-
आम्ही आपली वाट पाहत आहोत
-:नम्र विनंती:-

Ganesh Chaturthi Invitation Message In Marathi

गणेशोत्सव 2025 आग्रहाचं आमंत्रण..! सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या घरी बुधवार, दिनांक 27/8/2024 या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा!

Invitation Message For Ganesh Chaturthi In English

You’re invited to join us in welcoming Lord Ganesha into our home this Ganesh Chaturthi. Let’s celebrate His divine presence together!

Please be a part of our Ganesh Chaturthi festivities. Your presence would make this occasion even more special. Save the date!

We’re excited to invite you to our Ganesh Chaturthi celebration. Join us for prayers, music, and delicious treats.

As Ganesh Chaturthi approaches, we extend our warm invitation to you. Let’s seek the blessings of Lord Ganesha together.

Join us for a memorable day filled with devotion and joy as we welcome Lord Ganesha into our hearts and homes.

Your presence at our Ganesh Chaturthi celebration would mean the world to us. Come, and share in the blessings and happiness.

We invite you to share in the festive spirit of Ganesh Chaturthi. Join us as we create beautiful memories in the divine presence of Lord Ganesha.

Mark your calendar for Ganesh Chaturthi! You’re cordially invited to our celebration. Let’s make this day memorable together.

This Ganesh Chaturthi, let’s come together to seek the blessings of Lord Ganesha. Your presence will make our celebration complete.

Join us in celebrating the divine presence of Lord Ganesha this Ganesh Chaturthi. Your participation will make the occasion truly special.

I hope तुम्हाला हा पोस्ट Ganesh Chaturthi Invitation Message in Marathi आवडला असेल. जर तो तुम्हाला उपयोगी किंवा मनाला भावणारा वाटला असेल, तर ज्यांना याची गरज आहे अशांसोबत नक्की share करा.

अशाच मनापासून लिहिलेल्या Marathi content साठी नियमितपणे MarathiQuotez.in ला भेट देत राहा. इथे तुम्हाला नेहमीच नवीन आणि अर्थपूर्ण Ganesh Chaturthi Invitation Message in Marathi तसेच इतर सणांसाठी invitation messages मिळतील.